सविस्तर माहिती अशी की दिनांक 04/10/2023 रोजी रात्री 11वाजता ते 04/10/2023 अज्ञात चोरट्याने घराला बाहेरून कोंडी लावून कपाटातील सोने चे दागिने तसेच बाटल्या तसेच बांगड्या असे सोन्याचा ऐवज लंपास करून घरामध्ये चोरी केली
सविस्तर माहिती अशी की विशाल नगर येथील राहणारे सुनिता ईश्वर हाव्वांना यांच्या घरी त्यांचे पती व सुनीता हे पती-पत्नी राहतात व त्यांची मुले परदेशात डॉक्टर असल्यामुळे घरी कोणी नसते याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील सोन्याची दागिने पाटल्या तसेच बांगड्या तसेच सोन्याच्या इतर तत्सम वस्तू घराची खिडकीची खिडकी तोडून आज प्रवेश करून कपाट फोडून त्यातील ऐवजी लंपास केला याबद्दल रीतसर तक्रार त्यांचे भाऊ डॉ.कमलाकर प्रभाकर लवराळे या डॉक्टर साहेबांनी दिलेली आहे
त्याचा एफ आय आर नंबर 743 व पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर आहे ,सदर प्रकरणाचा तपास गोरख विश्वनाथ दिवे हे करीत आहेत
टिप्पणी पोस्ट करा