ठिकाणी भोपाळ सारख्या ठिकाणी किंवा मध्यप्रदेश मध्ये जर कुठे काय झाला असेल तर त्याची काही एफ आय ची कॉपी जर आपल्याला काढायची असेल तर

 प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळी जे ट्रॅव्हलर्स असतात जे एका राज्य दुसऱ्या मधून दुसर्या राज्यांमध्ये जातात, बऱ्याच वेळेस आपल्या जी ट्रॅव्हलर्स असतात


अशांचे कधीकधी अपघात वगैरे घडतात त्यावेळी प्रत्येक एमएसईबीचे क्लियर किंवा अपघाताचे क्लेम करण्यासाठी आपण तिथं ज्या शहरात आपला अपघात झालेला आहे तिथे एफ आय आर करणं किंवा झालेल्या अपघाता विषयी माहिती देणे पोलीस स्टेशनला अगदी गरजेचं असतं प्रत्येक राज्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी एफ फायर नोंदवणं हे गरजेचे आहे परंतु ज्या ठिकाणी आपली फायर नोंदणी केली आहे याची आपण कॉपी वगैरे घेतो जसं की एक माझा मित्र होता त्याचं नाव आहे निखिल तर तो मध्य प्रदेश मध्ये भोपाळ मध्ये फिरण्यासाठी गेला होता आणि अचानक त्या ठिकाणी त्याचा एक्सीडेंट झाला त्यानंतर त्यांनी तिथल्या लोकांच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्याच्या नंतर एफ आय ची कॉपी घेतली आणि तो मुंबईला आला वापस आला परंतु ज्या वेळेस तो मुंबईला वापस आला त्यावेळेस आल्यानंतर पाहतोय काय त्याच्यावरची एफ आय आर जी आहे त्याच्या जवळची एफ आय हरवली होती तो कागद हरवला होता आता या छोट्याशा कारणासाठी तो परत भोपाळला जाऊ शकत नव्हता परंतु त्यांना काय केलं सगळ्या साधा सोपा उपाय याचा वापर केला भोपाळ एफआयआर कॉपी काढण्यासाठी तो भोपाळणा न जाता त्यांनी एफ आय आर ची कॉपी ऑनलाइन च्या गोपाळच्या वेबसाईटवरून म्हणजे पोलिसाची वेबसाईट आहे ते तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलाय तिथं त्यांनी ते डाऊनलोड केली आणि बघा त्याचे किती काम सोपं झाले तर तुम्हाला तुमचा अपघात किंवा तुमच्या ओळखीच्या चा जर काही अपघात अशा ठिकाणी भोपाळ सारख्या ठिकाणी किंवा मध्यप्रदेश मध्ये जर कुठे काय झाला असेल तर त्याची काही एफ आय ची कॉपी जर आपल्याला काढायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जाऊन ती कॉपी फायरची काढू शकता जर काही आपल्याला माहिती आवश्यक असेल तर माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की कॉल करू शकता धन्यवाद


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने