31/07/2023 रोजी pvr चौक ते दरड वॉटर सपल्याय दरम्यान दुचाकी हिरो पॅशन MH 24 AD 0583
सार्वजनिक रोडवर निष्काळजी पण येणे स्वतःचे व इतरांच्या लोकांच्या जीवितड धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवीत असताना मिळून आला सदरचालक बाजीराव किशनराव सानप वय वर्ष 32 राहणार लक्ष्मी कॉलनी जुना औसा रोड लातूर याच्या विरोधात कलम 279 भारतीय दंड संहिता प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे .सदर fir 0783 , MIDC police ठाणे , लातूर , 2023
टिप्पणी पोस्ट करा