दि.31/01/2025 मी सरकार तर्फे फिर्यादी होऊन फिर्याद देतो की, मी पोलीस मुख्यालय लातूर येथे कर्तव्यास असुन गेल्या आठ दिवसापासुन मी मा. पोलीस अधिक्षक सो लातूर यांचे आदेश जा. क्रं वाचक / पो.अ. / अवैध व्यवसाय मोहिम/173/2025 लातूर दि.23/01/2025 अन्वये पथक के 01 मध्ये काम कनीत आहे.
आज दिनांक 31/01/2025 रोजी मा. पोलीस अधिक्षक सो यांचे आदेशाने मी व सोबत सपोनि बॉडले, PC/850 फावडे, PC/1852 भालेकर, असे मिळून सरकारी वाहन क्र. एमएच-24-डी-7835चापोशि/721 बुजारे असे अवैध धंदयाबाबत माहीती कादून कार्यवाही करण्यासाठी वातूर शहर उपविभागातील पोत्रीस ठाणे शिवाजी नगर, लातूर हददीत पेट्रोलिंग करण्यासाठी खाना झालो आम्ही बर नमुद सर्वजण शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीतील छ. शिवाजी महाराज चौक ते जुना रेणापुर नाना जाणारे रोडने पेट्रोलिंग करत असताना एका गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक इसम त्याच्या ताडयातील हुंदाइ कंपनीची MH-04-GM-9371 क्रमांकाचा वैरना कारमध्ये पांढ-या रंगाच्या
पोत्यामध्ये देशी व विदेशी दारु अवैधरित्या चोरटी विक्री करणे कामी येवून जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आम्ही पोस्टे शिवाजी नगर चे HC/985 मुळे यांना बोलावून नमुदची माहीती कळनीनी त्यानंतर त्यांनी पंचनाम्यातील नमुद पंचांना बोलावून घेतले त्यांना मिळालेली माहिती कळवुन पंच म्हणून हजर राहणे बाबत विनंती केली असता त्यांनी होकार दिल्याने आम्ही पोलीस व पंच असे मिळून ठीक 10.25 वाजण्याच्या सुमारास छ. शिवाजी महाराज चौक ते रेणापुर नाना कडे जाणारे मुख्य रस्ताच्या बाजुला असलेले दुबौकर हाटेल समोर सापळा लावून थांबलो असता एक इसम त्याच्या ताब्यातील हुंदाइ कंपनीची MH-04-GM-9371क्रमांन्सचा वेरना कार ही घेवुन जुना रेणापुर नान्य कडे जात असताना दिसून आल्याने आम्ही त्यास हात दाखवून थांबवून त्यास आमचा परिचय करून देवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रविण बालाजी राठोड वय 29 वर्षे रा. बिटरगाव ता. रेणापुर जि बातुर असे सांगीतले त्याच्या ताब्यातील हुंदाड़ कंपनीची MH-04GM-9371 क्रमांकाचा नेरना कारची पंचासमक्ष झडती घेतली असता नमुद कारमध्ये ड्रायव्हर सिटच्या बाजुला एका पांढ-या रंगाच्या पोत्यामध्ये देशी विदेशी कंपनीचा खालीलप्रमाणे दारुबंदी गुन्हयाचा माल मिळून आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.
1)3,80,000/-00ज्याल एक से रंगाची दाइ कंपनीची वेरना कार जिया RTOपासिंग के-MH-04-
GM-9371व असा असलेली जू.वा.किं.अं
2)4,750:00 वरील कारमध्ये ड्रायव्हर सिटच्या बाजुला एक्न पांढ-या रंगाच्या पोल्यात ठेवलेले ज्यात
रायल स्टॅग व्हिस्की कंपनीच्या 180 ML च्या 25 वाटल पति बाटन 190/-प्रमाणे
3)4,000/00ज्यात इंपेरिअल ब्ल्यु व्हिस्की कंपनीच्या 180ML च्या 25 वाटल प्रति बाटन 160
मुद्देमाल करुजात बाळगुन वाहतुक करीत असताना मिळूण आलेला आहे म्हणून माझी त्याचे विरुध्द महाराष्ट्र सरुबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) प्रमाणे मायदेशीर फिर्याद आहे.
सोबत :- 1) आरोपी, जन्ती पंचनामा, मिळालेला माल ही फिर्याद दिली सही
टिप्पणी पोस्ट करा