मझाली मारामारी आणि ठार मारण्याची दिली धमकी


. सुशिल सलौष वाघमारे वय 21 वर्षे व्यवस्थय शिक्षण रा. कोल्हे नगर तय जि लातूर मो में 9922019435 जात-चांभार समस पोलीस ठाणे शिवाजी नगर, आतुर येथे हजर येवून फिर्याद देतो की, मी भरील ठिकाणी म्यझे आई-वडील एक बहीण सह राहती व विलासराव देशमुख फांउडेशन लातूर येथे इंजीनिअरींगचे शिक्षण घेतो.


दिनांक 28/01/2015 रोजी मी माझे VDF बालूर येथे परीक्षा करीत्य समरठी 10.00 बाजपणेच्या सुमारास कालेज मध्ये परीक्षा देण्यासाठी गेली होती. परीक्षा देवून घरी परत जात अमलाना कासेजधीन आळखीचा आम आउनाव पत्ता माहीत नाही याने मारा फोन करून तु बरेठे आहेस तु शिवाजी चौकात ये तुला भेटायचे आहे. तुला बोलायचे आहे त्यावरुन मी घरास्त्रेच जात असल्याने अॅटोमध्ये बसुन सायंकाळी 5.00 वाजणेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथे आलो तेव्हा त्याठीकाणी आहेस व त्याचे सोबत त्याचे मित्र चंद्रशेखर टॉगळे, एक अनोळखी पुरुष असे तिघेजण त्याठीकाणी मेटले व आम माने म्हटले की येथे खूप आवाजाचा गोगांट आहे आपण दुसरीकडे शांत ठिकाणी जावून बोलू तुला बरेच काही बोलायचे आहे असे म्हणून

मी आम याचे गाडीवर बसून सायंकाळी 5.15 वाजणेच्या सुमारास मोरे मगर लातूर येथे लो भाड्याने राहत असलेल्या हास्टेलवर दुस-या मजल्यावर तो राहत असलेल्या रुममध्ये गेली तेव्हा चंद्रशेखर टांगळे व तो अनोळखी इसस हा सुध्दा स्मवर आले. तेव्हा सोबत आलेल्या चंद्रशेखर टांगळे माने विचारले की तु मानिया ही व्य आखतोस का तु काही दिवसापूर्वी सानिमा होला काही बोलला होतास का तेव्हा मी म्हण्टले की तिथा माझ्या काही संबंध नाही मी काहीही बोललो नाही असे म्हणालो असता ते मला शिवीगाळ मागले व चंद्रशेखर याने माझे जाने डोळ्यावर जोराचा ठस्य मारत्य त्यामुळे मध्यमारमा म झाली व बानी आत्याचा मित्र अनोळखी इसम यांनी मला बेस्टने व माधास्याने पाठीवर चेह-यावर मारहाण करून जखमी केले व तु जर या नंतर सानिया हीला बोलला जर आमच्या नादातर तुल्य जिवंत ठेवणार नाही असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर भी गांधी चौक पोलीस स्टेशन लातूर येथे नकार देण्यासाठी गेली तेथिल पोलीसांनी मला मेडीकल पक्क देवून उपचार सभी सरकारी दवाखाना लातुर येथे पाठीवले व उपचार घेवून आज रोजी पोलीस स्टेशन शिवाजी नगर तुर येथे हजर येवुन लगी अर्ज देत आहे.


तरी मला 2801/2025 रोजी सायंकाळी 5.15 वाजणेच्या सुमारास बातुर रानाम्नीस्टीक सर्विसेस मंटर वरील दुस-या मजल्यावर हास्टेबर मारे मगर लातुर येथे समवरती नेवून आलेम में स्याचे मिर चंदशेखर दोन एक अभी पुरुष मानी तु काही दिवसापूर्वी मानिया हीया काही बोलावा होलास का असे म्हणून मान शिवीगाळ करुन धानुयाने पाठीवर

कान जखमी कान तु जर या नंतर सानिया होना बोलबास, तु जर आमच्या नादाला लागलास तर तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून जिवे मारण्याची धमनी दिली आहे त्याचेवर योग्य ती कायदेशिर कारवाई करून मला न्याय मिळवून दयाना.


माझी फिर्याद मराठित संगणकावर टंकलिखीत करण्यात आली असून ती मी वाचून पाहिली अपरता माइ-या सांगण्याप्रमाणे बरोबर व खरी आहे.


सही अंगठा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने