मी. नबी इब्राहीम मनियार, बय-74 वर्षे रा. शिवाजी नगर, शिवाजी चौक लातूर मो.नं-8625862992 जात-मुस्त्रीम. पॅन कार्ड नं-AMLPM2213Q
समक्ष पोलीस स्टेशन शिवाजी नगर, लातूर येथे हजर येवून फिर्याद देतो की, मी वरील ठिकाणी माझी पत्नी, दोन मुले, दोन सुना व नातवंडासह राहतो. माझे दोन्ही मुले बांधकाम व्यवसायीक असुन ते माझे व माझ्या पत्नीचे पालन पोषण करतात.
माझे नावावर असबैनी HERO HONDAकंपनीची पेंशन प्रो मोसा क्र MH-24-U-7333 ही माझी दोन्ही मुले बापर करतात. माझा मुलगा जावेद मनियार यांने रात्री दि. 30/01/2025 रोजी रात्री 10.30 वा.सु घराचे समोरील गेटच्या बाहेर रोडचे कडेला उभी केली व जेवण करून रात्री झोपी गेला तो दि.31/01/2025 रोजी सननळी 6.00 वा. सु. झोपेतून उठून पाहिले असता माझे मो.सा. उभी केलेल्या ठिकाणी कोठेही दिसली नाही माझी मो.सा.चा शोध आजुबाजुचे परीसरात व लातुर शहरात तसेच परीसरात घेतला असता माझी मोसा कोठेही मिळून आली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून घेवुन गेली आहे. शोध घेवून मिळून न आल्याने आज रोजी पोलीस ठाणेस हजर येवुन फिर्याद देत आहे.
मोसाचे वर्णन पुढील प्रमाणे HERO HONDA कंपनीची पेंशन पो मोसा क्र MH-24-U-7333 जिचा चेसिज नं-MBLHA10AHAGG350480 इंजिन नं-HA10EDAGG30566 असा असलेली सन 2010ची जुनी वापरती किं.अं-10,000/-रुपयाची.
तरी दि.30/01/2025 रोजी रात्री 10.30 वा.सु ते दि.31/01/2025 रोजी सन्नळी 6.00 वा.सु. दरम्यान शिवाजी नगर, शिवाजी चौक लातूर माझे घरासमोर माझी मोसा क MH-24-U-7333 ही उभी केली अमता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन घेवुन गेला आहे तरी मो.सा.चा शोध घेवून परत मिळवून दयावी व चोरी करणा-या चोरटयावर कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती. माझी प्रथम खबर मराठीत संगणकावर टंकलिखीत करण्यात आली
अश्या प्रकारची तक्रार येथे देण्यात आली आहे
टिप्पणी पोस्ट करा