कैलास नगर येथून होंडा यूनिकॉर्न गाडी गेली चोरीला
घरासमोर लावलेली होंडा यूनिकॉर्न युनिकॉर्न गाडी अज्ञात चोरट्याने घेऊन गेल्याबद्दल त्या अज्ञात चोरट्या बद्दल गुन्हा नोंद करण्यात आलेला आहेसविस्तर माहिती वेदांत धनंजय पाठक यांनी दिल्यानुसार घरासमोर लावलेली एम एच 24 बीसी 73 27 ही काळ्या रंगाची होंडा यूनिकॉर्न गाडी 10/10/2023 रोजी चोरीला गेली असून तिचा
ची सी नंबर ME4KC311LJ8445970
इंजिन नंबर KC31E80445607
गाडी नंबर MH24BC7327
असून गाडीही घरासमोरून चोरीला गेलेली आहे तरी कोणाला आढळून आल्यास 100 नंबर वरती फोन लावून सांगावे तसेच याबद्दल सदर तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाणे ,लातूर येथे केलेली आहे.जिचा तक्रारी अर्ज क्रमांक 527 तारीख 19/10/2023
إرسال تعليق