अनुसूचित जमाती अत्याचार अधिनियम प्रमाणे खुद्द पत्रकार कुंभार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे
19 10 2023 रोजी, दुपारी ०१:०१ मिनिटाला गुन्ह्याची नोंद करण्यात आली
आरी गावचे रहिवासी गावचे रहिवासी विश्वनाथ रामदास गायकवाड हे आरी मोड येथे त्यांच्या मित्रा समवेत थांबले असता त्यांना हमीद पटेल नावाच्या मित्राला पत्रकार दयानंद कुंभार यांचा फोन आला असता आला असता ते मित्राला तहसील कार्यालय शिरुर अनंतपाळ बोलविले ,आम्हीं गेलो परंतु त्यांचे भांडण चालू असल्यामुळे आम्ही बाजूला उभे होतो भांडण जोऱ्याने चालू असल्यामुळे आम्ही मिटवण्याच प्रयत्न केला असता" तुझी काय अवकात ----------- आहेस आणि तू आमचे भांडण मिटवणार का -------------- "असे म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्यांचा मार रामदास गायकवाड यांना पत्रकार कुंभार यांनी यास दिला याबद्दल रीतसर तक्रार
शिरूर अनतपाळ पोलिस ठाणे येथे देण्यात आली असून
सदरची माहिती ही खात्रीच्या सूत्रांकडून मिळाली आहे
सामाजिक भान पत्रकाराने विसरल्या बद्दल समाजातून हळहळ व्यक्त होत आहे
إرسال تعليق