चोरट्या पद्धतीने देशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीस विरोधात गुन्हा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला

दिनाक -25-10-2023   सविस्तर माहिती अशी की   मुगाव येथील एक व्यक्ती हा घरातून चोरट्या पद्धतीने देशी दारू विक्री करत असल्याची माहिती गुप्त माहिती दाराकडून मिळाल्याने पोलिसाने मोगाव येथे छापा टाकला असता पोलिसांना त्या व्यक्तीकडून म्हणजेच नागनाथ यादव कोळेकर यांच्याकडून वीणा परवाना विक्री  केल्या बद्दल "अमली पदार्थाच्या म्हणजेच देशी दारूच्या 28 देशी दारूच्या शिमला म्हणजेच संत्रा कंपनीच्या 90 ml च्या 28 शील बंद बॉटल सापडल्या " असून त्या नागनाथ यादव कोळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
               सविस्तर माहिती अशी की माहिती मिळाल्यामुळे पोलीस हे त्याच्या घराकडे धावून गेले असता पोलिसांना पाहून नागनाथ यादव कोळेकर हा पोलिसांना पाहून पडू लागला व त्याच्या हातातील ती लाल पिशवी ठेवून तो पळून गेला गल्लीबोळ आणि पळू लागला असे पोलिसांनी माहिती दिली आहे                  तर सविस्तर तपास सदर घटनेचा सदर घटनेचा विठ्ठल शिवाजी दराडे हे करीत आहेत तसेच नागनाथ यादव कोळेकर यांच्या विरोधामध्ये कलम 65 (e) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वे गून्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

أحدث أقدم