अखेर शिवपुर नगरीत भाईगिरी करणारे व दलितांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार दाखल

        शिवपुर नगरित सातत्याने भाई गीरी करनारे टवाल खोर गाव गुंड व्यक्तींच्या विरोधात कलम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा नुसार 

      सविस्तर माहिती अशी की , सूत्रांनी दिलेल्या माहितनूसार एका " बार जवळ गरीब मजूर व्यक्ती ला जाती वाचक शिवीगाळ करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल शिवपुर गावातील श्रीमंतिचा माज असलेले व कोणाला ही न घबरणाऱ्या आरोपी 

१)लखन चंदर घनटे

२) राम खंडू इंगळे 

३) प्रसाद उर्फ ​​प्रशांत आनंद ऐनिले 
 
यांच्या विरोधात अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा नुसार शिरूर अनंतपाळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

              त्यांची त्यांची कसून चौकशी व्हावी व वरील नमूद आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी  पिडीत दलीत बांधव दलीत ,संघटनांकडून  कडून मागणी येत आहे,
      वरील नमुद आरोपी हे सातत्याने दलिता बद्दल गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणे तसेच मुलीची छेड काडणे असे प्रकार सातत्याने करतात.यांचा शिवपूर , नळेगाव,रपका ,तसेच शिरूर अनंतपाळ परिसरात यांचा धाक आहे .यांचा मुसक्या अवळव्या हीच नागरिका कडून पोलिसांना विनंती आहे असे समजले.
     


Post a Comment

أحدث أقدم