बुलढाणा को. आपरेटीव्ह सोसायटीचे गोडाउन मध्ये ठेवलेल्या सोसाबिनच्या 794 पोत्यापैकी 79 पोते एकुण वजन 40.67 क्विंटल अंदाजे 4,200 /- रूपये क्विंटल प्रमाणे एकुण किंमत 1,71,800 /- (एक लाख एकाहतर हजार आठशे रूपयेचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने गोडावुनचे शटरला लावलेले लाक तोडुन आत प्रवेश करून गोडावूनमध्ये ठेवलेले सोयाबिनचे पोते चोरून नेले आहे. तरी चोरीस गेलेला माल परत मिळवुन दयावा व अज्ञात चोरट्यावर योग्यती कायदेशीर कार्यवाही करावही हि विनंती
बुलढाणा को. आपरेटीव्ह सोसायटीचे गोडाउन मध्ये ठेवलेल्या सोसाबिनच्या 794 पोत्यापैकी 79 पोते एकुण वजन 40.67 क्विंटल अंदाजे 4,200 /- रूपये क्विंटल प्रमाणे एकुण किंमत 1,71,800 /- (एक लाख एकाहतर हजार आठशे रूपयेचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने गोडावुनचे शटरला लावलेले लाक तोडुन आत प्रवेश करून गोडावूनमध्ये ठेवलेले
SEARCH FIR
0
إرسال تعليق