लातूर : भांडणाची कुरापत काढून दगडाने मारून जखमी केल्याची घटना धामणगाव येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून शिरुर अनंतपाळ पोलिसात चौघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल आहे.
धामणगाव येथील फिर्यादी अशोक मुरलीधर महामुनी यांच्यासोबत गावातील दिगंबर अंतराम मुरुडकर यांनी मागील भांडणाची कुरापतं काढली. फिर्यादीस दगडाने मारून
जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महामुनी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे
दरम्यान, धामणगाव येथील दिगंबर मुरुडकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील अशोक महामुनी व अन्य दोघांनी संगनमत केले. त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढली. फिर्यादीच्या घरात घुसून इटाने मारून ध जखमी केले. तसेच धक्काबुक्की व शिवीगाळ करीत जिवे मारण्याची स धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांत ि
إرسال تعليق